लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कामे प्रस्तावित ठेवून होतेय चालढकल - Marathi News | Running the proposed work | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कामे प्रस्तावित ठेवून होतेय चालढकल

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्वपूर्ण स्थानक आहे. ...

मराठी शाळांचे होणार मूल्यमापन! - Marathi News | Marathi schools will be evaluated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मराठी शाळांचे होणार मूल्यमापन!

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न; प्रायोगिक तत्त्वावर ७0 शाळांची निवड. ...

बालकल्याण योजनेतील सेवानवृत्तांच्या जीवनात अंधकार - Marathi News | Blacklife in the life of retirees under the Child Welfare Scheme | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बालकल्याण योजनेतील सेवानवृत्तांच्या जीवनात अंधकार

जीवन-मरणाचा प्रश्न ऐरणीवर, सहा महिन्यांपासून नवृत्ती वेतनच नाही. ...

पाण्यासाठी १४२० स्रोत - Marathi News | Water source 1420 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाण्यासाठी १४२० स्रोत

उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यभर पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई कोणत्याही भागात जाणवत नाही. ...

दोन व्हिडिओ पार्लरवर छापे : ३९ अटकेत - Marathi News | Impressions on two video parlors: 39 arrest | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दोन व्हिडिओ पार्लरवर छापे : ३९ अटकेत

कोल्हापुरात कारवाई : १०९ मशीन जप्त; २० लाखांचा मुद्देमाल, ९४ हजारांची रोकड जप्त ...

आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ६७.८0 कोटींचा निधी! - Marathi News | 67.80 crores fund for strengthening healthcare. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी ६७.८0 कोटींचा निधी!

शासकीय आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी शासनाचे सर्वंकष प्रयत्न . ...

कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध : - Marathi News | Survey of Kutchgarh pilgrims: | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कचारगड यात्रेकरूंना परतीचे वेध :

संपूर्ण देशातील आदिवासी समाजासाठी श्रद्धास्थान असलेल्या कचारगडची यात्रा आता ओसरत आहे. ...

मद्यधुंद डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रयत्न - Marathi News | Murdered attempt by drunk doctor | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मद्यधुंद डॉक्टरकडून विनयभंगाचा प्रयत्न

संशयितास बेदम चोप : महिला डॉक्टरची तक्रार; पोलिसांत गुन्हा; ‘सीपीआर’मधील घटना ...

‘वसंतदादा’ला जिल्हा बँकेची जप्तीची नोटीस - Marathi News | District Bank seizure notice to 'Vasantdada' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘वसंतदादा’ला जिल्हा बँकेची जप्तीची नोटीस

साठ दिवसांची मुदत : १०२ कोटी ५४ लाख रुपये थकीत ...