लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१० मिनिटांच्या विलंबासाठी बजेटची सभा केली रद्द - Marathi News | Budget meeting for 10-minute delay is canceled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :१० मिनिटांच्या विलंबासाठी बजेटची सभा केली रद्द

नगर परिषदेच्या २०१५-१६ चे सुधारीत व २०१६-१७ च्या प्रस्तावित अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक मंजुरीसाठी मंगळवारी दुपारी १ वाजता विशेष सभा आयोजित होती. ...

पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Water scarcity | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पाणीटंचाईचे सावट

उन्हाळ्याची चाहुल लागताच पाणी- टंचाईचे सावट गडद होऊ लागले आहेत. नदी, नाल्यांसह विहिरीची भूजल पातळी घटत असल्याने सध्या सिंचन धोक्यात आले आहे. ...

जलयुक्त शिवार अभियानात १५४ गावांचा समावेश ! - Marathi News | Jalvir Shivar campaign includes 154 villages! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त शिवार अभियानात १५४ गावांचा समावेश !

जलसंधारणाची कामे प्रस्तावित; लोकाभिमुख चेहरा देण्याचा प्रयत्न. ...

जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला ‘शो-कॉज’ - Marathi News | The executive engineer of the water conservation, 'Show-Cause' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला ‘शो-कॉज’

गैरहजर असल्याचा ठपका; कामे खोळंबली. ...

सिटी केबल कार्यालयाला सील ठोकले - Marathi News | Sealed cable cable to the office | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सिटी केबल कार्यालयाला सील ठोकले

वाशिम तहसीलच्या पथकाची कारवाई. ...

भिलावा उद्योगाला अवकळा! - Marathi News | Bhilava industry is unique! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भिलावा उद्योगाला अवकळा!

आर्थिक पाठबळ नाही; बेरोजगारीचा प्रश्न गहण. ...

दप्तर दिरंगाईनेच वाढल्या सिंचन प्रकल्पांच्या किमती! - Marathi News | Dangarai irrigation projects prices of rising! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दप्तर दिरंगाईनेच वाढल्या सिंचन प्रकल्पांच्या किमती!

जिगाव प्रकल्प झाला पाच हजार सातशे आठ कोटीचा. ...

दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा - Marathi News | Drought crisis Sultani - Desarda | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुष्काळाचे संकट सुलतानी - देसरडा

दुष्काळ निवारण मंडळ; चुकीच्या धोरणांमुळे शेती धोक्यात आल्याचा आरोप. ...

अथर्वने मोडला आठ वर्षांचा विक्रम! - Marathi News | Athrev broke the record of eight years! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अथर्वने मोडला आठ वर्षांचा विक्रम!

धनुर्विद्येत पराक्रम गाजविणा-या अर्थवचा जिल्हाधिकारी झाडे यांनी केला सत्कार. ...