लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पक्षाने जर मला उमेदवारी दिली नाही, तर मला जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल - अमोल बालवडकर - Marathi News | If the party does not nominate me I will have to take a different decision for the people - Amol Balwadkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षाने जर मला उमेदवारी दिली नाही, तर मला जनतेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागेल - अमोल बालवडकर

मी कोथरूड मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे समजताच त्यांनी मला धमकी दिली ...

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत - Marathi News | Fall in gold and silver prices See today s gold price from 14 carat to 24 carat price diwali dhanteras navratri festival | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत

Gold Silver Rate Today : नुकतीच सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून आली होती. परंतु आता दिवाळी - धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झालाय. ...

"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग' - Marathi News | In Kapil Sharma Show, Suryakumar Yadav said that permanent trophy will come soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही ट्रॉफी आली लवकरच पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर सूर्यकुमारची जोरदार 'बॅटिंग'

विश्वचषक २०२४ च्या विजयात भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवचा मोठा हात आहे. ...

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी - Marathi News | How To Keep Banana Fresh Longer Knows 5 Easy And Simple Tips Kitchen Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

How To Keep Banana Fresh Longer : उपवासाच्या दिवसांत केळ्याची मागणी फारच वाढते. नवरात्रीच्या दिवसांतही केळी भरपूर खरेदी केली जातात. ...

'फास्टर सेंच्युरी'सह १५२४ दिवसांनी संपला पाक कॅप्टन Shan Masood चा शतकी दुष्काळ - Marathi News | PAK vs ENG Shan Masood ends Test century drought of 1524 days in Multan Fastest Test tons by Pakistan batters since 2015 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'फास्टर सेंच्युरी'सह १५२४ दिवसांनी संपला पाक कॅप्टन Shan Masood चा शतकी दुष्काळ

इंग्लंड विरुद्धच्या मुल्तान कसोटी सामन्यात शान मसूद याने १०२ चेंडूत शतक साजरे केले. ...

Pune Bopdev Ghat News: 'त्या' नराधमांची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर; बोपदेव घाट संतापजनक प्रकरण - Marathi News | A reward of ten lakhs announced for those who inform about those murderers; Bopdev Ghat infuriating case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Bopdev Ghat News: 'त्या' नराधमांची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर; बोपदेव घाट संतापजनक प्रकरण

आतापर्यंत २०० हुन अधिक सराईतांची चौकशी झाली असून बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणार ...

संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला? - Marathi News | Sanjay Shirsat claim on the post of CM, BJP had agreed to give the first two and a half years to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?

आम्हाला ना तुमच्या दरवाजात यायचंय,ना तुमच्या पक्षात यायचं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर तुमचा पक्ष कुठे असेल ते पाहा. आम्ही वाघ आहोत. पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटा घालत नाही असंही शिरसाट म्हणाले. ...

बिल्डरांच्या अरेरावीला चाप लावणारा RERA कायदा काय आहे? घर घेणाऱ्याल माहितीच हवा - Marathi News | what is the rera act facility to lodge complaints related to construction business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिल्डरांच्या अरेरावीला चाप लावणारा RERA कायदा काय आहे? घर घेणाऱ्याल माहितीच हवा

RERA : रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅक्ट हा कायदा प्रामुख्याने गृह खरेदीदारांच्या (Home Buyers) हक्कांचे संरक्षण करतो. या कायद्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडून ग्राहकांची पिळवणूक थांबली. ...

रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..." - Marathi News | Ranveer Singh calls 'Singham Again' daughter's debut film, says - "Baby Simba..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."

Singham Again : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिंघम अगेन'चा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...