लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वर्धेत आढळला दुर्मिळ देशी वृक्ष तीरचिमणींचा थवा - Marathi News | Rare land tree found in Warda | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत आढळला दुर्मिळ देशी वृक्ष तीरचिमणींचा थवा

येथील सिव्हील लाईन परिसरातील शासकीय इमारतीच्या मागील परिसरात दुर्मिळ देशी वृक्ष तीरचिमणींचा थवा दिसून आला. ...

प्रेमसंबंधातून तरुणाचा खून - Marathi News | The blood of youth through love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेमसंबंधातून तरुणाचा खून

मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून आमराळवाडी (ता. खेड) येथे २२ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस ...

चार तालुक्यांमध्ये ५६ टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply by 56 tankers in four talukas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चार तालुक्यांमध्ये ५६ टँकरने पाणीपुरवठा

णे जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ४४ गावे आणि २९७ वाड्यावस्त्यांवर ५६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक बारामती तालुक्यात २१ टँकर आहेत. ...

गारपिटीने फेरले रबीवर पाणी - Marathi News | Hail stormed water | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गारपिटीने फेरले रबीवर पाणी

जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात रोजच सांयकाळी पाऊस येत आहे. ...

महिलांच्या न्यायाला महिला व बाल विकास विभागाचाच खो! - Marathi News | Women's judiciary lost women and child development department! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांच्या न्यायाला महिला व बाल विकास विभागाचाच खो!

राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बाल विकास विभागानेच न्यायदानाच्या कामापासून फारकत घेतली आहे. ...

प्रतापगड पहाडीने जपली ंिहंदू-मुस्लीम ऐक्यभावना - Marathi News | Pratapgad pahini Hindali-muslim communal harmony | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतापगड पहाडीने जपली ंिहंदू-मुस्लीम ऐक्यभावना

प्रतापगड पहाडीवर महादेवाचे मंदिर व ख्वाजा उस्मान गनी चिश्ती यांची दरगाह आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हिंदू-मुस्लीम एकत्र येऊन ‘हर हर महादेव’ चा गजर करीत या पहाडावर नतमस्तक होतात. ...

बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन - Marathi News | Visiting the twelve Jyothirling in one place | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन

तालुक्यातील सर्वात मोठे शिवालय म्हणून सर्वदूर ओळख असलेले त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे भगवान शंकराचे शिवलिंगयुक्त भव्य मंदिर आहे. ...

सिंचनाच्या सुविधा निर्माण करा - Marathi News | Make irrigation facilities | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सिंचनाच्या सुविधा निर्माण करा

गोंदिया हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवन कार्यक्रम नियोजनबध्द पध्दतीने राबविल्यास ... ...

आमगाव नगरी झाली बेवारस - Marathi News | Aamgaon town was dislodged | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव नगरी झाली बेवारस

आमगावला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा यासाठी टाकण्यात आलेली रिट याचिका (२०/२०१५) उच्च न्यायालय नागपूर खंडपिठाने रद्दबातल केली आहे. ...