उपअधीक्षक पदावर बढती देण्यासाठी जारी निवड सूचीमध्ये प्रचंड गोंधळ आढळून आला आहे. चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निरीक्षकाचा या यादीत समावेश केला गेला. ...
मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी १२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ...
उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल ...
सण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत. ...
नवी मुंबईच्या ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्थे’चा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने १९ मूकबधिर व गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती ...
गेल्या आठवड्यात दीड कोटी रुपये जकात चुकवून आलेला माल जप्त केल्यानंतर पालिकेच्या दक्षता पथकाने पुन्हा मोठी कारवाई केली आहे़ जकात चुकवून मुंबईत आलेले १३७ कोटी किमतीचे सोने ...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चिथावणीखोर वक्तव्याबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे़ शिवसेनेने तर मनसेला आग लावणारे संबोधले आहे़ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
कोणतीही व्याधी, दुर्धर आजार असू द्या, त्यावर एकच उपाय’ अशी जाहिरात करून लोकांना फसवणाऱ्या मुनीर खानकडून अन्न व औषध प्रशासनाने ३ कोटी ३ लाख रुपये किमतीचा ...
बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’विरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राजमुद्रेचा वापर न करताच ‘सत्यमेव जयते’ असे लिहिण्यात येत ...