कोणत्याही प्रांतातून आलेली व्यक्ती ही गेली १५ वर्षे मुंबईत राहत असेल आणि तिला कामचलाऊ मराठी बोलता येत असेल तर तिला रिक्षा परवाने देणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले ...
डान्सबार बंदीसाठी चालू अधिवेशनातच नवीन विधेयक मांडण्यात येईल. सदर विधेयकाचा मसुदा तयार असून, तो अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी दोन्ही सभागृहांतील सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल ...
खासगी क्लासवाल्यांच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे बारावीचे ४१ विद्यार्थी भूगोलाच्या पेपरला मुकले. या घटनेची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दखल घेतली आहे ...
बोअरवेलच्या अतिशय खोल अरुंद खड्ड्यात तीन वर्षांचा विक्की पडल्याला ५० तासांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने हात ...
पश्चिम विदर्भावर पैसेवारी मूल्यांकनात शासनाने अन्याय केल्यावरून शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाचे ...
आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू... ...