जळगाव : जि.प. सदस्य संजय विजय पाटील (रा.दर्यापूर, ता.भुसावळ) यांना न्यायाधीश ए.के. पटनी यांच्या न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. पिंपळगाव बुद्रूक (ता.भुसावळ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यास आत्म ...
जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात बिबट्याने हल्ला केल्याने केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा हे दोघेजण जखमी झाले. ...
जळगाव- तापमान दिवसागणिक वाढत आहे. यामुळे अंगाची लाहिलाही होत असून, शीतपेयांची मागणी वाढली आहे. दोनच दिवसात कमाल तापमान चार अंश सेल्सीअसने वाढून ३९.२ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. ...
जळगाव- अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, कंवरनगर यांच्यातर्फे संत बाबा गेलाराम साहेब यांचा ८६ वा जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधी बांधवांनी संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारून बग्गीव ...
जळगाव: हरविठ्ठल नगरातील पवन संजय कुमावत (वय १९) या तरुणाने शनिवारी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेचे कारण समजू शकले नसले तरी त्याने हा प्रकार कौटूंबिक वादातून केलेला आहे.त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहि ...