Hyundai Motor India IPO: ह्युंदाई मोटर्सचा २५००० कोटी रुपयांचा आयपीओ पुढील आठवड्यात ओपन होणार आहे. पाहूया काय आहे त्याचा प्राईझ बँड आणि अन्य डिटेल्स. ...
Sangli DCC Bank जिल्हा बँकेने शेती पूरक व्यवसायाला १११ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँकेने आठ हजार कोटी ठेवी करीत १५ हजार कोटींची उलाढाल केली आहे. शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के दराने कर्ज, शेतकरी विमा, शेतीच्या थकीत कर्जासाठी ओटी ...
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपाचे थकीत वीज बिल केवळ एप्रिलपर्यंतचेच माफ झाले आहे. एप्रिल ते जून २०२४ अखेरच्या कृषी पंपाचे वीज बिल शेतकऱ्यांना शून्य आले असले तरी या तीन महिन्यांपूर्वीचे थकीत वीज बिल वसुलीची टांगती तलवार कायम आहे. ...
चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक १,५०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४०० क्विंटलने वाढूनही कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवरून ५,००० रुपयांवर गेला. ...
मिरज : सातारा जिल्ह्यात शिरवडे-कराड-शेणोली विभागात रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी सोमवार व मंगळवारी तीन रेल्वेगाड्या सातारा व मिरजदरम्यान रद्द करण्यात ... ...