न्यायाधीशांनीच न्यायाधीशांची निवड करण्याची ‘कॉलेजियम’ पद्धत मोडीत काढून त्याऐवजी राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या घटनादुरुस्ती आणि कायद्याची वैधता तपासू ...
युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. ...
तामिळनाडूमध्ये द्रमुकसोबत निवडणूकपूर्व आघाडी पक्की केल्यानंतर काँग्रेस श्रेष्ठी आता प. बंगालमध्ये माकपासोबत आघाडी करण्याबाबतचा निर्णय या डाव्या पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या बैठकीनंतर घेण्याची शक्यता ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या आणखी २५ गोपनीय फाईल्स या महिन्यात सार्वजनिक होऊ शकतात. सांस्कृतिकमंत्री महेश शर्मा यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले ...
राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाचा कायदा रद्दबातल करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका केल्याबद्दल केंद्रीय अरुण जेटली यांच्याविरुद्ध स्वत:हून देशद्रोहाच्या खटल्याची कारवाई सुरू ...
अलीकडेच पठाणकोट हल्ल्याच्या वेळी दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गटाने (एनएसजी) व्हीव्हीआयपींच्या सेवेतील ६०० कमांडोंना परत बोलावत या मोहिमेत सहभागी करवून घेतले होते ...
उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली. ...
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी चालली असली, तरी आयोगाच्या शिफारशींमुळे सरकारच्या आर्थिक स्थितीवर मोठा दबाव पडणार आहे ...