जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील कटंगी येथील एक महिला व तिच्या दोन अल्पवयीन मुलींवर दोघांनी बलात्कार केला. तसेच त्यांना जबर मारहाण करून चाकूनेही त्यांच्यावर वार केले. ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेवर गावांमध्ये २ ते ३ कोटी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीदेखील अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा वेळेवर होत नसेल तर पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांच्या निधीच्या खर्च ...
जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे गुरुवारी सलग दुसर्या दिवशी जळगावी होती. सकाळी त्यांना भेटण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते तसेच बाहेरील काही आमदार आले होते. सकाळी ११ वाजता ते जळगावहून मुक्ताईनगरकडे रवाना झाले. ...
जळगाव: दुचाकीला धक्का लागल्याचे सांगून सुरेश त्र्यंबक नेवे (वय ६० रा.त्र्यंबक नगर, जळगाव) या व्यापार्याच्या कारमधील साडे पाच लाख रुपयाची बॅग लांबविण्यात आल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी साडे सहा वाजता जिल्हा रुग्णालयासमोर घडली. दुचाकीवर आलेल्या दोघा ...
नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता रहात नाही, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. ...
कूलरमधील विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी व त्यांच्या विवाहित मुलीचा समावेश आहे. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ...