जळगाव : भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महानगरच्यावतीने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या पुतळ्याचे टॉवर चौकात बुधवारी दहन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाही देण्यात येत होत्या. ...
जळगाव: कारागृहातून पलायन केलेल्या कैद्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशीत पाच कर्मचारी दोषी आढळून आले असून, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत कारागृहाचे उपमहानिरीक्षक आर.टी.धामणे यांनी दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी करण्यात ये ...
गोवर्धन शिवारात दिलेली जमीन जप्त करण्याची कारवाई ही राजकीय सुडाची परिसीमा असल्याचे मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे विश्वस्त आ. पंकज भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीवर ताण असल्याने आषाढी यात्रेसाठी पाच कोटींचे यात्रा अनुदान देणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
सध्या कोणाचाही कोणाला फोन येवू शकतो़ त्यामुळे लगेचच त्या व्यक्तीला दोषी समजणे चुक आहे. दोघांमध्ये काय संभाषण झाले हे समोर येवू द्या, त्यानंतरच काय ते ठरविता येईल़. ...
महसूलमंत्रिपदासह अनेक खाती सांभाळणा-या एकनाथ खडसेंचं मंत्रिपद काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच खडसे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन सुरू केलं ...