चित्रपटातील गाणी व इतर कर्कश आवाजच्या मोबाईल रिंगटोन्समुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन होते असे सांगत पोलिसांनी मोबाईलवर सभ्य रिंगटोन ठेवावी असा आदेश विश्वास नांगरे पाटील यांनी दिला. ...
भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने (आयटीएफ) २०१५ सालातील महिला दुहेरीतील 'वर्ल्ड चॅम्पियन' किताबाने गौरवले आहे ...
डीडीसीए भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले. ...
अनिल अग्रवाल यांचा वेदांता समूह तायवान येथील एयू आॅप्ट्रानिक्स कॉर्पोरेशनच्या सहयोगाने नागपुरातील बुटीबोरी इंडस्ट्रीज एरियात एलसीडी पॅनल युनिट लवकरच सुरू करणार आहे. ...