दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात ...
देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची ...
मुंबईकर सुप्रिया जोशी हिने नवव्या मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेची खळबळजनक सुरुवात करताना पहिल्याच दिवशी आठव्या मानांकित विष्णू प्रसन्ना याला पराभवाचा धक्का दिला ...
गतविजेत्या बलाढ्य एअर इंडियाने १२व्या गुरुतेगबहादूर अखिल भारतीय सुवर्ण चषक हॉकी स्पर्धेत आगेकूच केली खरी. मात्र, त्यासाठी त्यांना मध्य रेल्वेविरुद्ध चांगलेच झुंजावे लागले. ...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी, तसेच कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्याशी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा वारंवार फोनवर संपर्क झाला असल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला ...
सनातन संस्थेचा फरार साधक सारंग अकोलकर आणि हिंदू जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्र तावडे यांच्या घरी छापे टाकून महत्त्वपूर्ण वस्तू जप्त करण्यात आल्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निधनानंतर ...
प्रथम वर्ष वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया येत्या १० जूनपासून सुरू होणार आहे. या दिवशी प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून ...
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, ३ जून रोजी ‘नॉलेज सिरीज’अंतर्गत ‘भारत अॅण्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. ...