लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गोव्यात काँग्रेस स्वबळावरच लढणार - Marathi News | Congress will fight on swizzle in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात काँग्रेस स्वबळावरच लढणार

आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टी, हे दोन्ही पक्ष काँग्रेसचीच व्होट बँक फोडू पाहत आहेत. पण काँग्रेस पक्ष गोवा विधानसभेची निवडणूक चाळीसही मतदारसंघात स्वबळावरच लढविल ...

सरकारी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माणात अनियमितता - Marathi News | Irregularities in government employees' housing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माणात अनियमितता

सरकारी कर्मचाऱ्यांचे घरांचे स्वप्न साकार व्हावे यासाठी शासनाने कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांना गटविमा योजनेतून कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले ...

मराठवाड्यात वीज पडून सहा ठार - Marathi News | Six killed in electricity in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यात वीज पडून सहा ठार

बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली ...

‘दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू, तांदूळ’ - Marathi News | 5 lakh tons of wheat and rice for drought | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू, तांदूळ’

केंद्र शासनाने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पाच लाख टन गहू आणि तांदूळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास ...

कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा - Marathi News | Crime Branch of the crime branch at Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरच्या पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेच्या एपीआयचा धिंगाणा

स्वत:च्या नातेवाईकांना मारहाण करुन पोलीस ठाण्यात धिंगाणा घातल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या एपीआय अरूण धनावडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारीला बळ - Marathi News | Under the name of Hindutva, crime will be strengthened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वाच्या नावाखाली गुन्हेगारीला बळ

मालेगाव स्फोट, गुजरात दंगल आणि हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला प्रकरणातील गुन्हेगारांना क्लीन चिट देण्यासाठी, त्यांच्यावरील गुन्हे कमकुवत करण्यासाठी केंद्र सरकार शासकीय यंत्रणेचा वापर करीत आहे ...

गुंगीचे औषध देऊन पत्नीने केला खून; घरातच पुरले पतीचे प्रेत - Marathi News | Wife murdered by gynecologist; Husband's dead body buried in the house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गुंगीचे औषध देऊन पत्नीने केला खून; घरातच पुरले पतीचे प्रेत

पतीला जेवणातून गुंगीचे औषध दिले व त्याची शुद्ध हरपल्यानंतर एका महिलेने त्याचा खून केला आणि मग दुसऱ्या घरात नेऊन प्रेत नेऊन पुरले. चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीनजीक घडलेला ...

पुसदच्या नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड - Marathi News | Pusha's eye specialist punishes four lakh rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुसदच्या नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड

शस्त्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे रुग्णाला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी पुसद येथील नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...

पीक तसेच मुदत कर्जासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ - Marathi News | Waiver of stamps and registration fees for crop and term loan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक तसेच मुदत कर्जासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ

अडीच लाखांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे ...