धुळे : येथील प़.खा़.भ़. सेवा मंडळाच्या अध्यक्षा व महिला महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ़ सूर्यकांता अजमेरा (वय 65 ) यांचे मंगळवारी पहाटे पाच वाजता निधन झाल़े. ...
नाशिक : चणकापूरसह चार धरणांमधून जळगाव जिल्ासाठी समन्यायी पाणीवाटप कायद्यान्वये पाणी सोडण्याबाबत मंगळवारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर जळगाव व नाशिक जिल्ाच्या वतीने युक्तिवाद करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली. यावेळी नाशिक जिल्ाती ...
जळगाव: गतीमंद मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मनु उर्फ बाबु लक्ष्मण पाटील (वय १९ रा.राजदेहरे ता.चाळीसगाव) या तरुणाला मंगळवारी न्यायालयाने लैंगिक गुन्ापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दहा वर्ष सक्तमजुरी व तीन हजार दंड तर कलम ३७६ अन्वये दहा वर्ष सक्तमजुरी व ...
जळगाव : मनपातील एका कर्मचार्याला डावलून दुसर्याला पुढे केल्याने तसेच मनपातीलच काही अधिकारी, कर्मचार्यांनी छळ केल्यामुळे एका कर्मचार्याला नैराश्याचा झटका आल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी एका वाहनचालकाची तातडीने दवाखाने व ...
जळगाव : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई आणि नाशिक येथील पाच धरणांमधून २५ टक्के पाण्याच्या मागणीवरून १ डिसेंबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणासमोर तब्बल पाच तास सुनावणी चालली. यावेळी जळगावचे लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी नाशिक जिल् ...