मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे खासगी ट्रॅव्हल्सची बस दोन मोटारींना धडक देत, रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघातात १७ जण ठार झाले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी, ६ जून रोजी दुपारी १ वाजता आॅनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे ...
ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वेगाने वाहू लागले आहे. येत्या आठ दिवसांत विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. ...
दुष्काळ आणि उन्हाच्या तडाख्याने भेगाळलेला महाराष्ट्र रविवारी वळवाच्या जोरदार सरींनी चिंब झाला. त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा आला असला, तरीही राजधानी मुंबई ...
‘आझाद भारत विधिक वैचारिक क्रांती सत्याग्रही’ या संघटनेने केवळ उत्तर प्रदेशच नव्हे, तर केंद्र सरकारसमोरही एकप्रकारे आव्हान उभे केल्याचे चित्र मथुरेतील ताज्या घटनांनी समोर आले ...
भूसंपादन, पुनर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारींचे निराकरण करणाऱ्या यंत्रणेचे कामकाज अध्यक्षविना तीन वर्षांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि नाशिक महसूल विभागातील ...
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी नियोजन भवनमध्ये मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. ...
शेतकऱ्यांना संपूर्ण पीक कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात प्रचंड घोषणाबाजी केली. ...
मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे झालेल्या तिहेरी खून प्रकरणाचा चार महिन्यानंतर पोलिसांना उलगडा झाला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्या चौकशीत गुप्तधनाच्या ...