लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घट - Marathi News | Mumbai's decrease by one percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या निकालात एक टक्क्याने घट

मुंबई- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेच्या निकालात मुंबई विभागीय मंडळाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला आहे. ...

ढवळे ट्रस्टचे हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालय अद्वितीय - Marathi News | The Dhavale Trust's Hometopathy Rural Hospital is unique | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ढवळे ट्रस्टचे हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालय अद्वितीय

ढवळे ट्रस्टच्या हॉमीओपॅथी ग्रामीण रूग्णालयासारखे रुग्णालय मी आजवर कुठे पाहिले नसल्याचे प्रतिपादन केंद्रिय मंत्री, आयुष मंत्रालय शीपाद नाईक यांनी केले. ...

पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला - Marathi News | Result of municipal school increased by 5% | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका शाळांचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला

दहावीचा निकाल सोमवारी जाहिर झाला. या निकालात मुंबई महापालिकेच्या शाळांनीदेखील छाप सोडली आहे. ...

दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करा - Marathi News | Do the repair work before the monsoon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करा

पावसाळ्यात विजेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देखभाल दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे युध्दपातळीवर सुरू करा अशी मागणी नागरिकांनी महावितरणकडे केली ...

गतीरोधकाची तलासरी उधवा मार्गावर गरज - Marathi News | Need of Breakthrough on the Thalassy Udhwa Marg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गतीरोधकाची तलासरी उधवा मार्गावर गरज

तलासरी उधवा राज्यमार्ग सध्या अत्यंत धोकादायक झाला असून अवजड वाहने तसेच दुचाकी चारचाकी वाहनाच्या भन्नाट वेगाने लोकांना चालणे अवघड झाले आहे ...

पॅनिक बटनची मध्य रेल्वेला डोकेदुखी - Marathi News | Panic button central train headache | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पॅनिक बटनची मध्य रेल्वेला डोकेदुखी

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात प्रायोगिक तत्त्वावर मध्य रेल्वेकडून नुकतेच पॅनिक बटन बसविण्यात आले ...

जेवणाचा बेत जिवावर बेतला - Marathi News | Eating Well Done | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेवणाचा बेत जिवावर बेतला

रात्रीचे जेवण बाहेर करण्यासाठी आखलेला प्लॅन पाच मित्रांना भलताच महागात पडला. ...

पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे - Marathi News | Everyone should plant a tree for environmental balance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे

पर्यावरणाचे संतुलन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले. ...

असेही चमकले तारे! - Marathi News | Such shining stars! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :असेही चमकले तारे!

शालेय स्तरावर दहावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मुंबईसारख्या शहरात पोटाची खळगी भरणाऱ्या अनेकांच्या वाट्याला शिक्षण येत नाही. ...