भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहर ...
नेरे : भोरपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या रोहिडेश्वर किल्ल्याच्या पायथ्याशी बाजारवाडी (ता. भोर) येथे शिवकालीन दगडात कोरीव कामात महादेवाचे पुरातन मंदिर असून ते महाराष्ट्रातील पर्यटकांना आकर्षण ठरत आहे. ...
जळगाव : जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा महाराष्ट्रातील शेतकरी करीत असतो. पाण्याच्या बचतीतून भरपूर उत्पादन घेत असल्याने शेतकर्यांच्या प्रगतीस हातभार लागत असतो. भविष्यातील उर्जेच्या संकटावर जैन सौर पंप शेतकर्यांसाठी लाभदायी ठरतील अशी ...
जळगाव : साहेब, जिल्ातील हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या ठेवींपासून वंचित आहेत. त्यांना त्यांच्या ठेवी मिळवून द्या, अशा शब्दात जिल्ातील ठेवीदारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडल्या. ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, ...
वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे बाबांच्या ५९ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त रविवारी समाधी मंदिर परिसरात अंध-अपंगांना अन्नदान व वस्त्रवाटप करण्यात आले. ...
जळगाव: घनकचरा प्रकल्पावर कचरा डम्पींगसाठी दिलेला मनपाचा बुलडोझर दुरुस्तीसाठी पुण्याला पाठविलेला गिअरचा भाग परतच न आल्याने तब्बल २ वर्षांपासून प्रकल्पस्थळीच पडून अखेर भंगारात जमा झाला आहे. ...