लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There will be confusion of names and symbols in four constituencies in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहूवाडीत तीन सावकर, तीन सत्यजित रिंगणात; कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघांत नाव, चिन्हांचा होणार घोळ

समीर देशपांडे कोल्हापूर : निवडणूक जिंकण्यासाठी प्रचंड जनसंपर्क, कोट्यवधीची विकासकामे करावी लागतात. बारशापासून बाराव्यापर्यंत हजेरी लावावी लागते. वास्तुशांतीला जावं ... ...

ऐन दिवाळीत पोलिसांचा तिसरा डोळा झाला आंधळा - Marathi News | On Diwali, the third eye of the police became blind | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ऐन दिवाळीत पोलिसांचा तिसरा डोळा झाला आंधळा

मूल शहरातील वास्तव : अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद ...

IPL 2025 Mega Auction: पृथ्वी शॉसह या भारतीय खेळाडूंना लागू शकतो Unsold चा टॅग - Marathi News | Prithvi Shaw To Krunal Pandya Manish Pandey These Star Indian Players Can Go Unsold In IPL 2025 Mega Auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Mega Auction: पृथ्वी शॉसह या भारतीय खेळाडूंना लागू शकतो Unsold चा टॅग

मेगा लिलावासाठी खेळाडूंची मोठी गर्दी, अनसोल्डसह अनेकजण होणार 'दर्दे दिल' ...

भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी!  - Marathi News | US elections 2024 : India-American Raja Krishnamoorthi Wins Reelection From Illinois' 8th District | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 

US elections 2024 : भारतीय वंशाचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार राजा कृष्णमूर्ती हे सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याचे वृत्त आहे.  ...

'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार? - Marathi News | Vicky Kaushal Chhava movie release date postponed to avoid clash with Pushpa 2 allu arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २'सोबत टक्कर टाळण्यासाठी विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु पुष्पा २ मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय (pushpa 2, chhava) ...

"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी - Marathi News | faridabad private hospital threat received from name of lawrence bishnoi gang in haryana | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुम्हा सर्वांना उडवून टाकेन..."; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

फरिदाबादमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने सेक्टर ८ मध्ये असलेलं खासगी रुग्णालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे ...

AUS vs IND BGT : ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात' - Marathi News | border gavaskar trophy former Australia captain ricky ponting said that team India will lose 1-3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियात Team India चा दारुण पराभव होणार; रिकी पाँटिंगची 'मन की बात'

Ricky Ponting news : २२ नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा थरार.  ...

“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 bjp chandrashekhar bawankule slams congress rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. राहुल गांधी स्वतःच म्हणालेत की, या देशात आरक्षणाची गरज नाही, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. ...

Parvati Vidhan Sabha: पर्वतीत अश्विनी कदम नावाच्या ३ उमेदवार; २ उमेदवारांची नावे 'सेम टू सेम' - Marathi News | 3 candidates named Ashwini Kadam in Parvati vidhan sabha 2 Candidates name are Same to Same | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Parvati Vidhan Sabha: पर्वतीत अश्विनी कदम नावाच्या ३ उमेदवार; २ उमेदवारांची नावे 'सेम टू सेम'

शरद पवार गटाकडून अश्विनी नितीन कदम रिंगणात उतरल्या असून दुसऱ्या अपक्ष उमेदवार अश्विनी नितीन कदमच निवडणूक लढणार आहेत ...