लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोलिसांकडून नोटीस नाही - राऊत - Marathi News | No notice from police - Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांकडून नोटीस नाही - राऊत

गँगस्टर अनिल पांडे हत्याकांडप्रकरणी भांडुप पोलिसांनी आमदार सुनील राऊत यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठविली होती ...

‘मूड’च्या फिव्हरमध्ये रंगले आयआयटीयन्स! - Marathi News | Iitians played in the 'Mood' Fever! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मूड’च्या फिव्हरमध्ये रंगले आयआयटीयन्स!

गेले चार दिवस आयआयटी कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या ‘मूड इंडिगो’ महोत्सवाची सोमवारी सांगता झाली. यातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी धम्माल केली ...

चेंबूरमध्ये प्रदूषणाचा फटका - Marathi News | Pollution in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये प्रदूषणाचा फटका

आधीच चेंबूरमधील प्रदूषणाने नाकीनऊ आणले असताना आता स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवूनही चेंबूरमध्ये ठिकठिकाणी रिलायन्स ‘फोर-जी’ मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे ...

स्थानकावर उपनगराची ऐतिहासिक माहिती असावी - राज्यपाल - Marathi News | Historical information of suburbs should be at the station - Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानकावर उपनगराची ऐतिहासिक माहिती असावी - राज्यपाल

मुंबई शहराला तसेच येथील प्रत्येक उपनगराला स्वतंत्र रंजक इतिहास आहे. मात्र देशभरातून येऊन नव्याने स्थायिक झालेल्या लोकांना या इतिहासाची माहिती नाही ...

दिलवाले नव्हे, बाजीराव पडला भारी - Marathi News | Not at all, Bajirao did the heavy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलवाले नव्हे, बाजीराव पडला भारी

गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला शाहरूख खान-काजोलचा ‘दिलवाले’ आणि संजय लीला भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ यांच्यातील स्पर्धेत कोणा एकाला जिंकल्याचा आनंद मिळवता आलेला नाही ...

उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी.. - Marathi News | Deputy Mayor should pay compensation. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपमहापौरांनी नुकसानभरपाई द्यावी..

जळगाव : महाराष्ट्र मनपा अधिनियम 488, 450 नुसार उपमहापौरांनी आधी शासनाकडे ठरावांच्या अंमलबजावणीबाबतच्या विषयावर दाद मागायला हवी होती. ...

सुरक्षारक्षक मंडळावर सेनेची धडक - Marathi News | The security forces hit the army | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सुरक्षारक्षक मंडळावर सेनेची धडक

सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून मराठी तरुणांची फसवणूक केल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला आहे. ...

मेट्रो पुलाच्या कामाला तात्पुरती स्थगिती - Marathi News | Temporary suspension for Metro Bridge work | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रो पुलाच्या कामाला तात्पुरती स्थगिती

सिडकोच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर मेट्रो पुलाच्या स्लॅबचे काम करण्यासाठी सायन - पनवेल महामार्गावर सीबीडीमध्ये सोमवारपासून वाहतुकीत बदल करण्यात येणार होता. ...

अर्भक प्रकरणांची पाळेमुळे लातूरपर्यंत - Marathi News | Infant tumor causes Latur | Latest beed News at Lokmat.com

बीड :अर्भक प्रकरणांची पाळेमुळे लातूरपर्यंत

मोहोळमधून महिला ताब्यात : अर्भकांचा अनैतिक संबंधातून जन्म ...