बॉलीवुडचे पहिले डान्सिंग स्टार म्हणजे भगवान आबाजी पालव म्हणजेच भगवानदादा... रियल लाइफमध्ये झीरोपासून सुरुवात करुन यशस्वी बनलेल्या भगवानदादांचा जीवनप्रवास कुणालाच माहित नव्हता ...
जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान मानल्या जाणा-या तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर आता १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनमधील महाकाल मंदिराचेही डीमॅट अकाऊंट सुरू करण्यात येणार आहे ...
बिपाशा बसूची बिपाशा बसू सिंह ग्रोवर झालेली बिप्स लग्नानंतर काय करतेय?? हे जाणून घ्यायला तुम्ही उत्सूक असालच.. खरे तर, बिपाशाच्या आयुष्यात लग्नानंतर इतका मोठा बदल होईल, असा कुणी विचारही केला नसेल. ...