जळगाव : सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर असलेल्या मोक्षदा पाटील यांना पदोन्नती मिळाली असून जळगाव येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. शासनाने आदेश जारी केले असले तरी त्याची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. अधि ...
जळगाव: अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाईची धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात ४२० वाहनांवर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत तर २३ वाहनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक ...