जळगाव- शहरातील एका विवाहितेच्या श्रीरामपूर येथील प्रियकराला या विवाहितेच्या पती व इतरांनी चांगलाच चोप दिला. सोमवारी सायंकाळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयासमोर हा प्रकार झाला. प्रियकराला काही रिक्षाचालकांनी वाचविले. तर संबंधित महिलेस जिल् ...
जळगाव- महामार्गावर अलीकडेच टाकलेले सहा ओबडधोबड गतिरोधक महामार्ग विभागाने हटविले आहेत. या गतिरोधकांवरून जाताना तोल जात असल्याच्या तक्रारी दुकाचीधारकांमध्ये होत्या. महामार्गावर मुख्य चौकांमध्ये हे गतिरोधक टाकले होते. गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, आकाशव ...
जळगाव : आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये; म्हणून शासनाने दिलेल्या आदेशानुसार जि.प. शिक्षण विभागातर्फे करण्यात सर्वेक्षणात जिल्ातील ५१७ मुले शाळाबा आढळून आली होती. पैकी ३१० विद्यार्थ्यांचाच प्रवेश आतापर्यंत झाला आ ...
जळगाव- शेतकी संघाच्या निवडणुकीत विविध पक्षाशी संबंधी मंडळी एकत्र आली. त्यांनी लकी टेलर यांच्याकडे नेतृत्व सोपवित ही निवडणूक लढविली. यामुळे विजय सुकर झाला. यातच आता चेअरमन कोण होईल याकडे लक्ष असून, त्याबाबत सर्वसामान्य शेतकरी पॅनलची आठवडाभरात बैठक होण ...
जळगाव : महापालिकेकडून घरपी वसुलीवर भर देण्यात येत असून फेब्रुवारी अखेर ६० टक्के वसुली केली जावी असे आदेश देण्यात आले आहेत. याकडे दुर्लक्ष करणार्या कर्मचार्यांचे वेतन रोखले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. तर गेल्या महिन्यात कामात कुचराई करणार्या ...
जळगाव : भाडे कराराच्या रकमेच्या वसुलीसाठी महापालिकेने गाळेधारकांना बजावलेल्या कलम ८१ च्या नोटिसीवर त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सुनावणी ठेवली असून यासाठी चार अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश आयुक्त संजय कापडणीस यांनी दिले आहेत. ...
जळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिका अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने सोमवारी अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात केली. शिवाजी पुतळ्याकडून गोलाणी मार्केटकडे जाणार्या रस्त्यावर अतिक्रमित ओटा काढत असताना व रेल्वे स्टेशन परिसरातील व ...
जळगाव : महापालिकेने विसनजीनगर इंडोअमेरिकन नजकीच्या गल्लीत हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात रहिवाशांनी न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने याप्रश्नी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावत याप्रश्नी १० रोजी खुलासा सादर करण्याचे आदेश केले आहेत. ...
जळगाव : येथील बहिणाबाई माध्यमिक विद्यालयात नुकताच एसएससीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू काळे, जनार्दन रोटे, अशोक राणे, मुख्याध्यापक टी.एस.चौधरी, प्रतिभा खडके आदी उपस्थित होते. ...