Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील दिग्गज नेते पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचारात फिरत आहेत. निवडणुकीचे डावपेच आखून अमलात आणत आहेत. त्याचवेळी दरदिवशी शेकडो लोकांना भेटताहेत आणि हे सगळे करूनही पुन्हा ताजेतवाने होऊन पुढे जात आहेत. ...
Ranji Trophy News: हुकमी फिरकीपटू शम्स मुलानीने केलेल्या शानदार फिरकी माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी चषक स्पर्धेच्या एलिट अ गटातील सामन्यात ओडिशावर फॉलोऑन लादला. यानंतर मुंबईने ओडिशाची दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ५ बाद १२६ अशी अवस्था केली. ...
Alzari Joseph News: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षणावरून कर्णधार शाय होप याच्या निर्णयाबाबत सार्वजनिक स्वरूपात असहमती व्यक्त केल्याबद्दल क्रिकेट वेस्ट इंडिजने वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आहे. ...
Agriculture News: रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून संभाजीनगर १,४९,९५७ गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. ...