लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

साताऱ्यासाठी निधीची तरतूद करा - Marathi News | Provide funds for Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यासाठी निधीची तरतूद करा

उदयनराजे भोसले : मुख्यमंत्र्यांना निवेदन, मुंबई येथील बैठकीत विविध विषयांवर चर्चा ...

पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा - Marathi News | Yashwantrao's thoughts on Panchayat Samiti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंचायत समितीला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा

पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण; पंचायत समिती संकेतस्थळाचे लोकार्पण ...

नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त! - Marathi News | The absence of displeasure is the absence of absence! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नाराजांच्या तहकुबीला गैरहजेरीचं निमित्त!

राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट अस्वस्थच : अर्थसंकल्पीय सभेचा मुहूर्त साधत विरोधात बसण्याचा इशारा प्रत्यक्षात.. ...

Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान - Marathi News | Live - Pakistan's Pakistan in the Asia Cup final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Live - आशिया कपच्या अंतिम फेरीत बांगलादेश की पाकिस्तान

आशिया कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये सुरु असलेला सामना दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' आहे. ...

डान्सबार बंदी कायम राहील; न्यायदेवतेवर आमचा विश्वास : सुमनताई पाटील - Marathi News | Ban on dance bars will continue; Our belief in justice: Sumantai Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डान्सबार बंदी कायम राहील; न्यायदेवतेवर आमचा विश्वास : सुमनताई पाटील

महाराष्ट्राचे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केलीआहे. ...

पुण्यात वीज पडून १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | Death of an 18-year-old son in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात वीज पडून १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

विमाननगर मध्ये सिम्बोईसिस लॉ कॉलेज जवळ वीज पडून एका १८ वर्षाच्या तरुणाचा मृत्यु झाला. ...

स्पाईस जेटच्या विमानाचे टायरशिवाय लँण्डींग - Marathi News | Landing without SpiceJet's aircraft tires | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाईस जेटच्या विमानाचे टायरशिवाय लँण्डींग

स्वस्त हवाई प्रवासाचा पर्याय देणा-या स्पाईस जेटच्या प्रवासी विमानाने मंगळवारी टायरशिवाय लँण्डीग केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

शाहरूखच्या रईसला खऱ्या रईसच्या मुलानं बजावली नोटीस - Marathi News | Shah Rukh Khan's play was revealed to the real aristocrat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूखच्या रईसला खऱ्या रईसच्या मुलानं बजावली नोटीस

गुजरातमधला गुंड अब्दुल लतीफच्या जीवनावर हा चित्रपट बेतलेला असून लतिफचा मुलगा मुस्ताक अहमद अब्दुल लतीफ शेख याने शाहरूखसह या चित्रपटाशी संबंधित नऊ जणांना नोटीस बजावली ...

दिल्ली पोलिसांना झटका, कन्हैया कुमारला जामीन मंजूर - Marathi News | Delhi police get bail, Kanhaiya Kumar gets bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली पोलिसांना झटका, कन्हैया कुमारला जामीन मंजूर

देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्हैया कुमारला जामीन मंजूर केला आहे. ...