पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांत तसेच पुडुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला ...
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्रिमंडळाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. जागोजागी तक्रारींचा अक्षरश: पाऊस पडला ...
ज्येष्ठ अभिनेते आणि देशभक्तीपर चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक अशी ओळख मिळवणारे मनोजकुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च प्रतिष्ठेचा असा यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले. किमान ५० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून २०१९पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग ...
बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे निवडून आले. हे दोघेही मराठी असून, यानिमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे ...
तालुक्यातील दाऊतपुर शिवारात महाराष्ट्र राज्य विजनिर्मिती कंपनीने दोन हजार कोटी रुपये खर्चून उभारलेल्या २५० मेगा वॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८ मधून शुक्रवारी आॅईलद्वारे वीज निर्मिती करण्यात आली. ...
बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्याच्या २९ तालुक्यात २९ मंत्र्यांनी पाहणी करुन लातुरात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीने विजेसाठी मराठवाड्याला ५६० कोटी रुपये जाहीर केले ...