भारताने बांधलेल्या अफगाणिस्तान संसदेच्या नव्या इमारतीवर सोमवारी रॉकेट डागण्यात आले. सुरक्षा अधिकारी अफगाणिस्तान संसदेमध्ये प्रवेश करत असताना हा रॉकेट हल्ला करण्यात आला. ...
टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मेसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत. ...
टीम इंडियाने रविवारी रात्री ऑस्ट्रेलियावर मिळवलेल्या 'विराट' विजयानंतर मेसेजिंग अॅप व्हॉटस अॅपवर टीम इंडियाच्या नादी न लागण्याचे मेसेजेस फिरत आहेत. ...
मॅच पाहताना कुत्र्याच्या भुंकण्यावरून झालेल्या वादानंतर त्या कुत्र्याच्या मालकाने २० वर्षांच्या मुलाची खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री बंगळुरूत घडली. ...
काश्मीरमधील भाजपा-पीडीपीच्या युतीच्या मुद्यावरून भाष्य करत जम्मू-काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती ‘भारतमाता की जय’ म्हणतील का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला ...