बलात्काराच्या तक्रारीची प्राथमिक चौकशी पूर्ण होतपर्यंत किंवा तपास अधिकारी लिखित स्वरूपात परवानगी देतपर्यंत वृत्तवाहिन्यांनी व वर्तमानपत्रांनी आरोपीचे नाव जाहीर करू नये, ...
काँग्रेस पक्षातील बंडाळीपायी हरीष रावत यांच्या नेतृत्वाखालील उत्तराखंड सरकार अल्पमतात आल्याने त्या सरकारला विधानसभेत शक्तिपरीक्षण करायला सांगणारा राज्यपालांचा आदेश ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन नाणी गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
जनतेच्या रांजणाला व्यवस्थेनेच छिद्रे पाडली आहेत. वरून योजनारूपी घागरीने पाणी टाकले जाते आणि ते छिद्रांमधून वाहून जाते. ५५ वर्षांपासून असेच चालू आहे. जनतेचा रांजण कधीच ...
महागाईने हैराण असलेल्या नागरिकांवर आता वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्राने घरगुुती वीज ग्राहकांवर २ ते १० टक्के वीज दरवाढ ...
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या धडाकेबाज विराट कोहलीने सध्या सर्वच गोलंदाजांच्या मनात धडकी भरविली असून, नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या ...
आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हे क्रिकेटमध्ये एकमेकांचे हाडवैरीच! आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धेत हेच दोन संघ अंतिम सामना खेळतात; पण २००९ नंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत उभय संघ ...