गेल्या दोन वर्षांपेक्षा २०१५मध्ये महागाईने नवा उच्चांक गाठत ग्राहकांच्या खिशावर डल्ला मारल्यानंतर आता, नवीन वर्षातही महागाईचीच धग अनुभवायला मिळणार आहे. ...
शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी महिलांना प्रवेशबंदी असताना, शनिवारी एका तरुणीने शनिदेवाला तेल अर्पण केल्याची घटना घडली. रविवारी गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवला ...
लोकांनी सोन्याचा मोह सोडावा आणि आपापल्या घरात पडून असलेले सोने बँकेत ठेवून, देशाच्या अर्थव्यवस्थेचे सोने करावे, असे कळकळीचे आवाहन करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत ...
वाढत्या असहिष्णुतेवर वाद-विवाद झडत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेचा प्रस्ताव ठेवला. ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रमात ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले ...
मुंबईसह संपूर्ण राज्याच्या धान्य, शेतमाल व अन्य बाजारपेठांतील उलाढालीचा कणा असलेल्या माथाडी कामगारांचे स्वत:चे घरकुल साकारण्याचे स्वप्न हवेतच विरले आहे ...
शहराची सुरक्षितता अधिक भक्कम करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियंत्रणाला मदत करणे, यासाठी शहरातील अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही ...
अंबरनाथमध्ये सहा जणांनी मायलेकीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील काहींनी महिलेच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारांनी ...