जागतिक पातळीवरील मंदीसदृश स्थिती आणि निर्यातीत होत असलेली घट पाहता निर्यात प्रोत्साहनासाठी आता नवी योजना तयार करावी लागेल, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. ...
जळगाव : राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत ला.ना. विद्यालयाचा विद्यार्थी शुभम अशोक गवळी याने १० मीटरमध्ये १७ वर्षे वयोगटात ४०० पैकी ३०१ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. ...
जळगाव : येथील इंदिरा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी रूपाली रमेश महाजन हिने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. हिंगोली येथे झालेल्या स्पर्धेत रूपालीने ४८ किलो गटात विजय मिळवला. ...
जळगाव: तालुक्यातील अमोदा खुर्द येथे तीन निष्पाप बालकाचा बळी घेणारा ट्रॅक्टर चालक पिंटू उर्फ सुनील भीमसिंग बारेला (वय २३, रा.उमर्टी ता.चोपडा ह.मु.अमोदा) याला शुक्रवारी पहाटे तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला संध्याकाळी जामिनावर मु ...
भारतात अनेक भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या काळात २० हजार कोटी रुपयांच्या १०० लाख टन रबी पिकांचे नुकसान झाले आहे. ...
रविचंद्रन अश्विन (७-६६) व अमित मिश्रा (३-५१) यांनी आपल्या फिरकीच्या जाळ्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना अडकवले आणि भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी १२४ धावांनी विजय साकारत ...