जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर घसरल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारांत मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २२0 अंकांनी घसरून २५,३१0.३३ अंकांवर बंद झाला. ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना चालू आर्थिक वर्षासाठी (२०१५-१६) व्याजदरात थोडी वाढ करण्याची शक्यता आहे. उद्या, बुधवारी कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या ...
चीनच्या विदेशी व्यापारात सलग नऊ महिने घट झाल्याने जगातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये मंदीचा जोर वाढत असल्याचे दिसते ...
जीएसटी विधेयक संमत करण्यात अडथळा आणणे देशासाठी नुकसानदायकच ठरेल, असे सांगून जीएसटी विधेयक लवकरात लवकर संमत करण्याची आवश्यकता असल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ...
हरियाणात पलवलजवळ मंगळवारी दोन रेल्वेंचा अपघात झाला. त्यानंतर सुरु असलेले हे मदतकार्य. दादर एक्सप्रेसला पाठीमागून येणाऱ्या रेल्वेने धडक दिल्याने ही दुर्घटना झाली. ...
धुके आणि धूर (स्मोग) एक होऊन झालेले प्रदूषण बीजिंग शहराला धोकादायक बनले असून, प्रथमच येथील रहिवाशांसाठी अति सावधगिरी (रेड अलर्ट) बाळगण्यास सांगितले आहे. ...