करावे येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक शेखर तांडेल यांच्या घरी घरफोडीची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेत तांडेल यांच्या घरातील ८७ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजूरांचे आधार कार्ड बनविण्यात गोंदिया जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर तर भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आला आहे. ...
सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे ...