जळगाव : जिल्हाभरात पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी दिली. ...
जळगाव: भारतीय मानव ब्युरोची परवानगी न घेताच सुरु असलेल्या शहरातील शिवतीर्थ ॲक्वा, गौरव एन्टरप्रायजेस व श्री ॲक्वा हे तीन जलशुध्दीकरण प्रकल्प अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी सील केले. तर एमआयडीसीतील ओवेस ॲक्वा व बोले वॉटर या दोन प्रकल्पांची तपासणी केली ...
दापोरा : गिरणा धरणाचे पाणी दापोरा बंधार्यापर्यंत न आल्यामुळे यावर्षी दापोरा येथील केळीच्या बागा धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी हे नवीन कूपनलिका, विहिरी, जुन्या विहिरींचे खोलीकरण यासारख्या उपाययोजना राबवून केळी वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत ...
जळगाव : दि.जळगाव पीपल्स को.-ऑप बँकेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्षपदी डॉ.प्रकाश कोठारी यांची निवड करण्यात आली. ...