जळगाव : आसोदा - भादली रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनपा विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आसोदा व भादली येथील प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात शनिवार ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या कारने सायकलवर जाणार्या डिगंबर अंकित पाटील (वय ७० रा.विठ्ठलपेठ, जळगाव) यांना धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान ममुराबाद शिवारातील चांदेलचा मारोती मंदिराजवळ घडली. डिंगबर प ...
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील आकाशवाणी चौकानजीक दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एक तरुण गंभीर जखमी आहे, ही घटना शनिवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. ...