महात्मा जोतिबा फुले यांची १८९ वी जयंती. भंडारा शहरातील महात्मा फुले वॉर्डातील जोतिबा फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
बनावट कागदपत्रे तयार करून समाज कल्याण विभागाची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरू केला आहे. समाज कल्याण विभागात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. ...
जळगाव : कर्जबाजारीमुळे जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील दीपक तानाजी चौधरी (२७) या आत्महत्या केलेल्या तरुणाचे पुढील महिन्यात लग्न होते. मात्र त्यापूर्वीच त्याने जीवनयात्रा संपविल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत असून आई-वडिलांवर तर दु:खाचा ...
जळगाव : शहरातील विविध भागातील रिक्षा थांब्यावर रिक्षा थांबत नसल्याचे चित्र असताना अजिंठा चौफुलीवर तर चारही बाजू रिक्षांनी व्यापल्या गेल्यामुळे येथे बेशिस्तीचा कळस गाठल्याचे दिसून येते. यामध्ये येथे इतर खाजगी वाहनांचीही भर पडून वाहतुकीची कोंडी होण्यास ...
जळगाव : मेहरूण परिसरात असणार्या शिवाजी उद्यानातील विहिरीत सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याविषयी संभ्रम आहे. त्याची ओळख पटल्यानंतरच या गोष ...
जळगाव : प.पू. चंद्रशेखरजी महाराज यांचे शिष्य प.पू. आचार्य चंद्रजित विजयजी म.सा., पन्यास प्रवर प.पू. इंद्रजित विजयजी म.सा. आदी ठाणा-५ यांचा जळगाव नगरीत लवकरच मंगल प्रवेश होणार आहे. जळगावात त्यांची प्रवचन माला, गौतम स्वामी पूजन, पद्मावती मातेचे पूजन आद ...