धुळे : महापालिका क्षेत्रातील मोठय़ा दवाखान्यांना आकारण्यात येणा:या नोंदणी व नूतनीकरण फीमध्ये घसघशीत वाढ प्रस्ताव आरोग्य विभागाने महासभेकडे पाठविला आह़े ...
गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ...
नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात कोणताच चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला दिलवाले आणि बाजीराव मस्तानी या चित्रपटांना चांगलाच फायदा झाला ...