दारव्हा येथील आशुतोष राठोड या युवकाच्या खुनामागे त्याच्या वडिलांकडून २० लाख रुपयांची खंडणी वसूल करण्याचा कट होता, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. ...
पर्यावरण बचावासोबतच प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी ‘लोकमत’ने ‘नो व्हेईकल डे’चा जागर सुरू केला. वर्धा शहरातून सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोन जिल्हाभर पसरत आहे. ...
रस्त्यावर घडत असलेल्या घटना वा गुन्हेगारीची तत्काळ माहिती मिळावी याकरिता शहरातील आर्वी नाका व बजाज चौक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. ...
अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईमुळे चार दिवसांपासून धुमसत असलेल्या पठाणकोट एअरबेसवर बंदुका शांत झाल्या असल्या तरी अद्यापही ‘आॅपरेशन पठाणकोट’ सुरू आहे. ...