मुंबई महापालिकेत नालेसफाई, रस्तेदुरुस्तीत घोटाळे झाल्याची कबुली देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रपक्ष शिवसेनेला सोमवारी अप्रत्यक्षपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. ...
आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसांत राज्य रोष्टर एक करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक आंतरजिल्हा कृती ...
‘फॅन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देणारी याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली आहे. कथेच्या कॉपीराईटच्या मुद्द्यावरून वाद उपस्थित करत चित्रपटाच्या प्रदर्शनाला ...
‘आपल्याकडे आलेली जास्तीची औषधे दुसऱ्या रुग्णालयांना द्या; अथवा, जास्त जागा व्यापणाऱ्या औषधांचे आदेश रद्द करा,’ असा अजब आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य ...
सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा सोयीचा अर्थ काढून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारे वरिष्ठ अधिकारी नेमके आहेत तरी कोण ...
लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये ओव्हरहेड वायर अडकल्याने तांत्रिक समस्या उद्भवून पश्चिम रेल्वेची वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली. नोकरदारांना त्याचा फटका बसला. प्रवाशांनी पर्यायी मार्ग निवडल्याने ...
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांची बाजू ऐकल्याशिवाय चौकशी केली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने डॉ. लहाने यांना भूमिका स्पष्ट ...