कॉर्पोरेट घराण्यांनी दोन दशकाआधी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने हिंदी चित्रपट विश्वाची दशा आणि दिशा पार बदलून गेली. मोठ्या रकमेबरोबरच मोठे स्टार आणि नामवंत ...
राज्य पोलीस दलातील तिघा विशेष महानिरीक्षकासह १० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर पंधरवड्यापूर्वी बढती मिळालेल्या राज्यातील १२३ साहाय्यक आयुक्त/ ...
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय राजरोसपणे आॅनलाइन औषध विक्री होत असल्याने याला लगाम लावण्यासाठी येत्या सहा महिन्यांतच कायदा करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी ...
कोठडी मृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याने उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरीत येत्या सहा आठवड्यांत मुंबईतील २५ पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. ...
मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येईल आणि तो दर्जेदारच असला पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत दिले. ...
मुंबई महानगर क्षेत्राकरिता रिक्षा परवाना देताना असलेले १५ हजार आणि १० हजार रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. हे शुल्क म्हणजे आॅटोरिक्षा चालकांची लूट करण्यासारखे आहे. ...
स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढावी, ...