अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देतानाच ३१ जुलैपर्यंत कर्ज वाटप पूर्ण न करणाऱ्यांवर ...
गावाला विकासात्मक मॉडेल बनविण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने सुरू केलेल्या ह्यआमचं गाव- आमचा विकासह्ण या उपक्रमाला गांभीर्याने न घेणाऱ्या दांडीबाज कर्मचाऱ्यांवर ...
पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा,साईसच्चरित्र ग्रंथ व विणा मिरवणुकीने तीन दिवस चालणाऱ्या साईनगरीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला. ...
आश्रमशाळेतील गैरप्रकाराचे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या कॅमेरामन आणि वृत्तवाहिनीच्या महिला वार्ताहरांसह पाच जणांवर संस्थाचालकाने हल्ला चढवला. त्यांना अश्लील ...
मंत्री आणि सरकारी कर्मचा-याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) पद भुषविण्यापासून रोखणारा लोढा समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. ...
२०१३ मध्ये मुंबईतील वानखेडे आणि पुण्यातील गहुंजे स्टेडिअमवर आयपीएलच्या सामन्यदरम्यान ध्वनी प्रदूषणाचे नियम तोडल्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयला हायकोर्टाने नोटीस पाठवली आहे. ...