लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शहा यांची अध्यक्षपदी फेरनिवड निश्चित - Marathi News | Shah's re-election as president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहा यांची अध्यक्षपदी फेरनिवड निश्चित

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची पुढच्या आठवड्यात कोणत्याही क्षणी पक्षाध्यक्षपदी फेरनिवड केली जाण्याची शक्यता आहे. किमान १२ राज्यांमधील पक्ष संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली ...

१३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक - Marathi News | By-elections on 13th February | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३ फेब्रुवारीला पोटनिवडणूक

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबसह एकूण आठ राज्यांमधील विधानसभेच्या १२ जागांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने ...

काश्मीर विधानसभेचे अधिवेशन रद्द - Marathi News | Kashmir Legislative Assembly Cancellation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर विधानसभेचे अधिवेशन रद्द

जम्मू-काश्मीर विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. येत्या १८ जानेवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद यांच्या निधनानंतर ...

उत्तर कोरियाची अमेरिकेला नायनाट करण्याची धमकी - Marathi News | North Korea threatens to destroy America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाची अमेरिकेला नायनाट करण्याची धमकी

आपल्या अणुचाचणीचा उद्देश कोणाला धोका देण्याचा किंवा कोणत्या देशाला चिथावणी देण्याचा नाही, असे उत्तर कोरियाने मंगळवारी सांगितले खरे, पण त्यानंतर लगेचच अमेरिकेचा नायनाट ...

राज्यघटनेवर संघाचा विश्वास आहे काय? - Marathi News | Do you believe in the Constitution? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यघटनेवर संघाचा विश्वास आहे काय?

राज्यघटना व राष्ट्रध्वजावर रा. स्व. संघाचा विश्वास आहे काय, असा सवाल दारुल-उलूम- देवबंद या इस्लामिक संस्थेने केला आहे. गणराज्यदिनी मदरशांच्या परिसरात तिरंगा फडकविण्याचे ...

अयोध्या, काशीतील मशिदी हलवाव्यात - Marathi News | Movement in the mosque of Ayodhya, Kashi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्या, काशीतील मशिदी हलवाव्यात

श्रीराम जन्मभूमी हा राष्ट्रीय आस्थेचा मुद्दा आहे. भारतीय समाजावर अनेक शतकांपासून त्याचा प्रभाव कायम आहे. भारतातील मुस्लिम समुदायाने अयोध्या, काशी आणि मथुरा ...

स्मिथ, बेलीची शतके, आॅस्ट्रेलिया विजयी - Marathi News | Smith, belly centuries, Australia won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्मिथ, बेलीची शतके, आॅस्ट्रेलिया विजयी

कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि जॉर्ज बेली यांनी झळकावलेल्या शतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने मंगळवारी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय लढतीत भारताचा ५ गडी राखून पराभव केला ...

सानिया-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | Sania-Hingis pair enters quarterfinals | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सानिया-हिंगीस जोडी उपांत्यपूर्व फेरीत

जागतिक क्रमवारीतील नंबर वन दुहेरी जोडी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी लौकिकास साजेसा खेळ करताना सिडनी इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून ...

...अखेर हिरमोड झाला - Marathi News | ... finally got lost | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :...अखेर हिरमोड झाला

भारताचे दोन अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यातील ‘हायव्होल्टेज’ सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बॅडमिंटनप्रेमी सज्ज झाले होते. मात्र हे दोन्ही खेळाडू ...