म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
नेहरू सहकारी भात गिरणीच्या प्रांगणात झालेल्या तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात वडेगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. ...
नागपूर : अंबाझरीतील दोन कुख्यात गुंडांना हद्दपार करण्यात आले असून, एकाला दोन वर्षांसाठी तर एकाला एक वर्षासाठी नागपूर शहर तसेच जिल्ात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...
मंगळवार, १ मार्च रोजी नागपूर महोत्सवात सेल्वा गणेशा, निलाद्रीकुमार व कार्तिक यांच्या फ्युजनचा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. ...