लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चीनला महिला गटात विजेतेपद - Marathi News | China win women's title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चीनला महिला गटात विजेतेपद

चीनने आज येथे गाचीबावली इनडोअर स्टेडियममध्ये बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या महिला गटातील फायनलमध्ये जपानचा ३-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. ...

भारताच्या साकेत मायनेनीला उपविजेतेपद - Marathi News | The runner-up of India's Saketh Myneni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताच्या साकेत मायनेनीला उपविजेतेपद

भारताच्या साकेत मायनेनी याला आज येथे दिल्ली ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ...

आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत - Marathi News | Australia's strong position | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

ज्यो बर्न्स आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली. ...

पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का - Marathi News | Puneites gave the hosts a push | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुणेकरांनी दिला यजमानांना धक्का

जयपूर पिंक पँथर्सला घरच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या जोरदार पाठिंब्याचे कोणतेही दडपण न घेता पुणेरी पलटनने सलग दुसरा विजय मिळवताना यजमानांचा ३३-१८ असा धुव्वा उडवला. ...

सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव - Marathi News | If the government is unstable, I want to defame me | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारला अस्थिर, तर मला बदनाम करण्याचा डाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंतुष्ट एनजीओ आणि काळाबाजार करणाऱ्यांवर टीका करीत आरोप केला की, सरकारला अस्थिर तर मला बदनाम करण्याचा कट केला जात आहे. ...

आठ बंडखोर आमदारांचा राजीनामा - Marathi News | Eight rebel MLAs resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ बंडखोर आमदारांचा राजीनामा

तामिळनाडू विधानसभेतील डीएमडीकेच्या आठ बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. हे आठही आमदार आता सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये सामील होणार आहेत. ...

सिरियात विविध स्फोटांत ८७ ठार - Marathi News | Serial blasts in 87 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिरियात विविध स्फोटांत ८७ ठार

सिरियाची राजधानी दमास्कच्या दक्षिणेला एका शिया धर्मस्थळाजवळ तसेच मध्य सिरियात होम्स शहरातील बॉम्बस्फोटात कमीत कमी ८७ जण ठार आणि अन्य कित्येक जण जखमी झाले. ...

मिशिगनमधील गोळीबारात सहाजण ठार - Marathi News | Six dead in a firing in Michigan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मिशिगनमधील गोळीबारात सहाजण ठार

अमेरिकेतील मिशिगन या प्रांतातील कालामाजू या शहरात एका बंदूकधाऱ्याने हॉटेलमधील पार्किंग, कार डीलरशिप आणि अपार्टमेंट परिसरात केलेल्या बेछूट गोळीबारात किमान ६ जण ...

‘इसिस’चा युरोपवर केव्हाही हल्ला? - Marathi News | Isis attacks Europe anytime? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘इसिस’चा युरोपवर केव्हाही हल्ला?

‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचे पाच हजार अतिरेकी युरोपात लपून बसल्याची आणि कोणत्याही क्षणी मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची भीती युरोपियन पोलीस अधिकाऱ्यांच्या ...