शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघा तीन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी यंदादेखील राज्यातील शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याना गणवेश मिळाला नसल्याचे चित्र आहे. ...
अनेक दिवसांपासून वसतीगृहाच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाने ६० कोटी रुपयांचा निधी राज्यातील जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. ...
अफगाणिस्तानात मजार- ए- शरीफ शहरात भारतीय दूतावासाजवळ रविवारी रात्री उशिरा हल्ला झाला असून, यात दोन अतिरेक्यांना ठार मारण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ...