लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

योग्य पर्याय देऊनच स्थलांतर गटनेता बैठक: महासभेत होणार शिक्कामोर्तब - Marathi News | Meeting with migration group will give a right choice: the general meeting will be held in the General Assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योग्य पर्याय देऊनच स्थलांतर गटनेता बैठक: महासभेत होणार शिक्कामोर्तब

जळगाव : अतिक्रमणे काढण्यापूर्वीच अतिक्रमण धारकास योग्य व सोयीची ठरेल अशी जागा दिली जावी मगच कारवाई केली जावी असा महत्त्वपूर्ण निर्णय गटनेता बैठकीत मंगळवारी झाला. निि›त केलेल्या जागांवर येत्या १९ जानेवारी रोजी होणार्‍या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन निर्ण ...

आरटीओकडून सात हजार वाहनांवर कारवाई ६३ कोटीचा महसूल : नऊ महिन्यात सात हजार वाहनांची भर - Marathi News | Action on seven thousand vehicles from RTO: Rs 63 crore Revenue: 7 thousand vehicles in nine months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरटीओकडून सात हजार वाहनांवर कारवाई ६३ कोटीचा महसूल : नऊ महिन्यात सात हजार वाहनांची भर

जळगाव: वाहतूक व परिवहन नियमांचे उल्लंघन केलेल्या सहा हजार ९०४ वाहनांवर आरटीओच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. यात अवैध प्रवाशी वाहतूक करणार्‍या ४२३, ओव्हरलोडच्या एक हजार ३८८ वाहनांचा समावेश आहे. २९४ वाहनांची नोंदणी तर एक हजार २४२ वाहनांचा परवाना निल ...

ग्रंथपालांनी ओळखली आत्महत्येची ओढणी व लॅपटॉप प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : गणेश भोळे यांची सरतपासणी - Marathi News | Priyanka Mukherjee suicide case: Sunanda Pushkar's suicide case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्रंथपालांनी ओळखली आत्महत्येची ओढणी व लॅपटॉप प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : गणेश भोळे यांची सरतपासणी

जळगाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ...

उद्योगासाठीचे परवाने एकाच छताखाली जिल्हाधिकारी : उद्योग सारथी उपक्रम - Marathi News | Industry licenses under one roof: Industry chaired venture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्योगासाठीचे परवाने एकाच छताखाली जिल्हाधिकारी : उद्योग सारथी उपक्रम

जळगाव : उद्योजकांना उद्योग स्थापन करताना लागणारे विविध परवाने व दाखले एकाच ठिकाणी देण्याची व्यवस्था करण्यासाठी जिल्‘ात उद्योग सारथी या एक खिडकी योजनेचा सुरू करण्यात आली आहे. उद्योजकांनी मध्यस्थांच्या जाळ्यात न अडकता उद्योगसारथी या सेवांचा लाभ घ्यावा ...

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान - Marathi News | Lectures on the Memorial Day of Shaw | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान

शौचे स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान ...

बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा - Marathi News | Waiting for citizens to open the tunnel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोगदा खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा

अपेक्षा : प्रजासत्ताक दिनी व्हावा निर्णय ...

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी - Marathi News | Need to make changes in criminal law: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी

फौजदारी कायद्यामध्ये बदल करणे गरजेचे : सब्झवारी ...

नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे - Marathi News | Hare, President of Nandgaon Seva Credit Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे

नांदगाव सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हिरे ...

भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी - Marathi News | BJP-Shiv Sena's Congress-NCP alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी

भाजपा-सेनेच्या कुरघोडीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सरशी ...