लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य - Marathi News | Preferred drinking water from the burns | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून ...

सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of Solar Agricultural Pumping Scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सौर कृषी पंप योजनेचा शुभारंभ

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांची वीज बिलापासून सुटका व्हावी या उद्देशातून केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी राबवीत असलेल्या ...

गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अवमान नोटीस - Marathi News | Deprecated Notice to Additional Chief Secretaries of Home | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहखात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये १,८४३ ध्वनिमापन यंत्रे घेण्याचा आदेश देऊनही सरकारने काहीही हालचाल न केल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. राज्य सरकारने ध्वनिप्रदूषण नियमांची ...

नाईकांवर गुन्हा का नाही? - Marathi News | Why is not a crime against Naik? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाईकांवर गुन्हा का नाही?

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या कारवायांबाबत माहिती होती, असे आपल्या पुस्तकामध्ये कबूल केले आहे. एखाद्या गुन्हेगारी कारवाईविषयी ...

शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू - Marathi News | Teacher's fasting fast started | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांचे साखळी उपोषण सुरू

शिक्षकांचे तीन महिन्यांपासूनचे प्रलंबित वेतन, वेतनवाढ थकबाकी, शिक्षक व केंद्रप्रमुखांचे सेवापुस्तके आदीसह विविध ...

रस्ते घोटाळ्याची चौकशी एसीबीकडे? - Marathi News | ACB to probe road scam? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते घोटाळ्याची चौकशी एसीबीकडे?

रस्ते कामांमध्ये केवळ १४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा पालिकेच्या दाव्याला भाजपाने आव्हान देत, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष शिवसेनेला अडचणीत आणले आहे़ ...

३६ मत्स्य सहकारी संस्था अवसायानात - Marathi News | 36 Fisheries Co-operative Society | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३६ मत्स्य सहकारी संस्था अवसायानात

गेल्या दोन-तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस होत आहे. याशिवाय जिल्ह्यात पाणी साठवणुकीची ...

वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे कल - Marathi News | Tomorrow to pay electricity bills online | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे कल

महावितरणने संकेतस्थळावरून आॅनलाइनची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर वीजबिल आॅनलाइन भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. राज्यभरातील महावितरणच्या ग्राहकांनी ...

एसी लोकलच्या चाचणीत अडचणी - Marathi News | Problems with AC locale testing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलच्या चाचणीत अडचणी

एसी लोकल मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याची चाचणी अद्यापही सुरू झालेली नाही. या लोकलची उंची-रुंदी ठरावीक मापापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. ...