ब्रेक अप आणि वाढत्या घटस्फोटांच्या या काळात नाते टिकवणे फार अवघड झाले आहे. वैवाहिक जोडप्यांमधील संवाद दिवसेंदिवस खुंटत चालल्याने घटस्फोटांनाही निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नविन वर्षात नातेसंबंधाला नव्या विश्वासाने जोपासण्याची गरज आहे. ...
काळानुरूप पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती, रूढी-परंपरा या ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या जगात बदलत आहेत. त्यामुळे दोन पिढय़ांमध्ये असलेला ताण, अलिप्तपणा सांधताना ... ...