संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला. ...
राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ ...
बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला. ...