लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टंचाईतही १३ कोटी लीटर पाणीसाठा - Marathi News | 13 million liters of water stock in the scarcity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टंचाईतही १३ कोटी लीटर पाणीसाठा

कर्जत : ऐन भीषण दुष्काळीस्थितीतही कर्जत येथे तेरा कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही किमया साधली आहे जलयुक्तशिवार अभियानातून. ...

शंकरराव घुले यांचे निधन - Marathi News | Shankarrao Ghule passes away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शंकरराव घुले यांचे निधन

अहमदनगर : महाराष्ट्र हमाल माथाडी पंचायतीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले (वय ६४)यांचे गुरूवारी सकाळी (दि.५) हृदयविकाराने निधन झाले. ...

अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ - Marathi News | 2,500 students take scholarship benefits | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ

अहमदनगर : समाजकल्याण विभागाच्यावतीने राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना दोन प्रकारात राबवण्यात येते. या योजनेत गतवर्षी २ हजार ६३२ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे ...

सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी प्रसंगी कर्जरोखे उभारू- गिरीश महाजन - Marathi News | Construction of bonds on occasion for the completion of irrigation projects: Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंचन प्रकल्पांच्या पूर्तीसाठी प्रसंगी कर्जरोखे उभारू- गिरीश महाजन

सिंचन प्रकल्पांसाठी जवळपास एक लाख कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार असुन केंद्र सरकारच्या मदतीने हा निधी उभारण्यासाठी वेळ पडला तरी कर्ज रोखे उभारले जातील ...

सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन - Marathi News | Singles, enjoy the funniest One Night Stand - Sunny Leone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन

बॉलिवूडची हॉट बेब सनी लिऑन या आठवडयात 'वन नाईट स्टँड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेत्री रती अग्निहोत्रीचा मुलगा तनुज विरवानी तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहे. ...

सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन - Marathi News | Singles, enjoy the funniest One Night Stand - Sunny Leone-1 | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन

पतंजलीच्या यशामागे रामदेव बाबांचा छोटा भाऊ - Marathi News | Ramdev Baba's younger brother, after the success of Patanjali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतंजलीच्या यशामागे रामदेव बाबांचा छोटा भाऊ

पतंजलीच्या या यशामागे खरा चेहरा आहे तो रामदेव बाबांचे बंधू राम भरत यांचा ...

सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे - Marathi News | Social media did not come to father - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे

मला सोशल मीडियावर राहायला व त्या माध्यमातून प्रचारतंत्र राबवायला आवडत नाही, त्याला ना आई ना बाप असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ...

सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे - Marathi News | Social media did not come to father - Raj Thackeray-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियाला ना आई ना बाप - राज ठाकरे