लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा - Marathi News | Do not just change the government, think about the future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ सरकार बदलू नका, भविष्याचाही विचार करा

केवळ सरकार बदलण्याच्या संदर्भातच विचार करू नका, तर भविष्याचाही विचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केरळच्या मतदारांना केले. ...

शत्रू संपत्ती कायदा दुरुस्ती लटकणार? - Marathi News | Anti-war crimes law to hang? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रू संपत्ती कायदा दुरुस्ती लटकणार?

४८ वर्षे जुन्या शत्रू संपत्ती कायद्यात दुरुस्ती करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना राज्यसभेत मंजुरी मिळण्याची शक्यता मावळली आहे. मूळ कायदा संतुलित होता ...

मानवाधिकार कार्यकर्त्याची पाकमध्ये हत्या - Marathi News | Human rights activist murdered in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवाधिकार कार्यकर्त्याची पाकमध्ये हत्या

हिंसाचाराला विरोध करणारे प्रमुख मानवाधिकार कार्यकर्ते खुर्रम जकी आणि त्यांचा पत्रकार मित्र राव खालीद यांची तालिबानींनी गोळ्या घालून हत्या केली. ...

नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत - Marathi News | The new 'sting' turns into trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या ‘स्टिंग’मुळे रावत अडचणीत

पदच्युत मुख्यमंत्री हरीश रावत १० मे रोजी उत्तराखंडच्या विशेष अधिवेशनात शक्तिपरीक्षेला सामोरे जात असताना, नव्या स्टिंग आॅपरेशनमुळे अडचणीत सापडले आहेत. ...

बेल्जियन महिलेचा दिल्लीत विनयभंग - Marathi News | Belgian woman molested in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेल्जियन महिलेचा दिल्लीत विनयभंग

‘ओला’ टॅक्सीच्या एका चालकाने बेल्जियन प्रवासी महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री राजधानी दिल्लीत घडली ...

सरकारच्या अधिकाराला कॉलेजियमचा आक्षेप - Marathi News | The collegium's objection to the authority of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या अधिकाराला कॉलेजियमचा आक्षेप

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांवर न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या शिफारशीला राष्ट्रीय हितासाठी आक्षेप घेण्याच्या सरकारच्या अधिकाराला सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने आक्षेप घेतला आहे ...

पाठ्यपुस्तकातून नेहरूंना वगळले - Marathi News | Nehru dropped out of the textbook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाठ्यपुस्तकातून नेहरूंना वगळले

भाजपाशासित राजस्थानमध्ये इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकामधून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव वगळण्यात आले आहे. ...

निर्धारण समितीच्या हाती ‘प्रवेश शुल्क’ - Marathi News | The entrance fee for the assessment committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्धारण समितीच्या हाती ‘प्रवेश शुल्क’

खासगी विना अनुदानित महाविद्यालयांच्या संदर्भात मात्र, प्रवेश शुल्काचा निर्णय उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारा घेतला जातो. ...

गोमांस बाळगणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास - Marathi News | Beef beefed up for three years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोमांस बाळगणाऱ्याला तीन वर्षांचा कारावास

गोमांस जवळ बाळगल्याबद्दल स्थानिक न्यायालयाने रफीक इल्यासभाई खलिफा (३५) या इसमास तीन वर्षांचा कारावास व १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. ...